Monday, May 6, 2024
Homeआरोग्यशिणोली कोविड केअर सेंटर ला शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट

शिणोली कोविड केअर सेंटर ला शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट

शिणोली (दि.२९) :आंबेगाव तालुक्यातील शिणोली येथे सुरू झालेल्या  कोविड केअर सेंटरला शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव -पाटील यांनी भेट दिली.

या भेटीत तेथील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णांच्या तब्येतीची चौकशी करून जेवण व पाणीविषयक त्रुटी दूर करण्यासाठी तालुका प्रशासनाला कार्यवाहिच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बाणखिले,तालुका प्रमुख अरुण गिरे, उपतालुकाप्रमुख विश्वास लोहोट, महिला आघाडीच्या कलावती पोटकुले आदी यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय