Friday, November 22, 2024
HomeनोकरीUPSC : संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती 

UPSC : संघ लोक सेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती 

UPSC Recruitment 2023 : संघ लोक सेवा आयोग (Union Public Service Commission) अंतर्गत “डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर, फोरमॅन (केमिकल), फोरमॅन (मेटलर्जी), फोरमॅन (टेक्सटाईल), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (फॉरेन्सिक सायन्स), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (लेक्चरर), सहाय्यक सरकारी वकील, युनानी फिजिशियन” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC Bharti 

पद संख्या : 18

पदाचे नाव : डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर, फोरमॅन (केमिकल), फोरमॅन (मेटलर्जी), फोरमॅन (टेक्सटाईल), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (फॉरेन्सिक सायन्स), डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (लेक्चरर), सहाय्यक सरकारी वकील, युनानी फिजिशियन.

शैक्षणिक पात्रता :

1. डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर : पदवी

2. फोरमॅन (केमिकल) : रासायनिक अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील पदवी, रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, AMIE

3. फोरमॅन (मेटलर्जी) : मेटलर्जिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, AMIE, AMIIM मध्ये पदवी.

4. फोरमॅन (टेक्सटाईल) : वस्त्र अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, AMIE मध्ये पदवी.

5. डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (फॉरेन्सिक सायन्स) : फॉरेन्सिक सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी

6. डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (लेक्चरर) : समाजशास्त्र/मानसशास्त्र/क्रिमिनोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी 

7. प्रणाली सहाय्यक सरकारी वकील : कायद्याची पदवी, एलएलबी

8. युनानी फिजिशियन : युनानी औषधाची पदवी

वयोमर्यादा

1. डेंजरस गुड्स इन्स्पेक्टर – 40 वर्ष

2. फोरमॅन (केमिकल) – 30 वर्ष

3. फोरमॅन (मेटलर्जी) – 30 वर्ष

4. फोरमॅन (टेक्सटाईल) – 30 वर्ष

5. डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (फॉरेन्सिक सायन्स) – 30 वर्ष

6. डेप्युटी असिस्टंट डायरेक्टर (लेक्चरर) – 30 वर्ष

7. सहाय्यक सरकारी वकील – 30 वर्ष

8. युनानी फिजिशियन – 35 वर्ष

अर्ज शुल्क : रु 25/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑक्टोबर 2023

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ आहे 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

संबंधित लेख

लोकप्रिय