Friday, May 17, 2024
HomeनोकरीMPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 615 जागांवर भरती

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 615 जागांवर भरती

MPSC PSI Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) मार्फत पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 आयोजित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MPSC Bharti

पद संख्या : 615

पदाचे नाव : पोलीस उपनिरीक्षक

पात्रता : महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 03 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी : खुला प्रवर्ग : रु. 544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : रु. 344/-]

वेतनमान : रु. 38,600 ते रु. 1,22,800/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2023

पूर्व परीक्षा : 02 डिसेंबर 2023

परीक्षा केंद्र : छ. संभाजीनगर, मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, अमरावती, & नाशिक.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय