Sunday, April 28, 2024
Homeआंतरराष्ट्रीयआज आंतरराष्ट्रीय योग दिन; देशासह जगात साजरा केला जातोय योग दिन, जाणून...

आज आंतरराष्ट्रीय योग दिन; देशासह जगात साजरा केला जातोय योग दिन, जाणून घ्या योगाचे फायदे

नवी दिल्ली : आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, (International Yoga Day) त्यानिमित्त राज्यभरात तसेच देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांचा नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असून ते संयुक्त राष्ट्रांमध्ये योग दिन साजरा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजच अमेरिका दौरा दुसरा दिवस आहेत. आज मोदींची CEOs and Thought Leaders या कार्यक्रमात मुलाखत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिकेत योग दिन साजरा करणार आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.25 ते संध्याकाळी 6.30 वाजता संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

जगभरात साजरा होणार योग दिन

दरम्यान, आज देशासह जगभरात योग दिन साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असून, तिथे ते योग दिवस साजरा करणार आहेत. या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुतरेस आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध देशातील राजदूत आणि नेते सहभागी होणार आहेत. साधारण 3000 राजदूत सहभागी होणार आहेत. तसेच जगातील अनेक देशात आज योग दिन साजरा केला जाणार आहे.

योगाचे फायदे

योगा (Yoga Day 2022) आरोग्यासाठी अतिश्य फायदेशीर (Yoga Benefits) असतो. नियमित योगा केल्याने शरीर आणि मन निरोगी राहण्यास मदत (Benefits Of Yoga) होते. नियमित योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. सध्याच्या धाधावपळीच्या आयुष्यामुळे अनेकांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु योगा केल्याने या सर्व समस्या दूर (Benefits Of Yoga In Marathi) होण्यास मदत होते. कामामुळे उद्भवणारा तणाव, चिंता आणि नैराश्य दूर करण्यासाठी देखील योगा मदत (Yoga Importance) करू शकतो.

हे ही वाचा :

राज्यातील ‘या’ सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅबलेट देणार

तुरुंगात महिला कैद्यांची तुंबळ हाणामारी; जाळपोळ अन् गोळीबारात ४१ जणींचा मृत्यू

PCMC पाणीबाणी : पवना धरण पडू लागले कोरडे, फक्त “इतकाच” पाणीसाठा शिल्लक

ढगांमध्ये कशी तयार होते प्राणघातक वीज, काय आहेत त्याची शास्त्रीय कारणे?

‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

Video : सिक्कीममध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने रस्ते बंद, जवानांकडून ३५०० पर्यटकांची सुटका

ब्रेकिंग न्यूज : MPSC मध्ये राज्यात तिसरी, पण मित्रासोबत फिरायला गेली अन् घात झाला ; वाचून हादराल

मुबारक भाई पठाण ठरले महाराष्ट्रातील पहिले मुस्लिम चोपदार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय