Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यकोरोनासातारा जिल्ह्यात आज १९ कोरोना पॉझिटिव्ह; आजपर्यंत मृत्यूचा आकडा इतका.

सातारा जिल्ह्यात आज १९ कोरोना पॉझिटिव्ह; आजपर्यंत मृत्यूचा आकडा इतका.

सातारा (प्रतिनिधी) :- सातारा जिल्ह्यात आज १९ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. सातारा जिल्ह्यातील आकड्यात पुन्हा वाढ झालेली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

       

जिल्ह्यातील २ रुग्णांना घरी पाठविण्यात आले असून आज १ जणाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत ४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय