Tuesday, May 21, 2024
Homeताज्या बातम्याSSC HSC board: बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल...

SSC HSC board: बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात होणार बदल, वाचा काय असेल बदल !

SSC HSC board : दहावी व बारावीची परीक्षा संपल्यानंतर आता या परिक्षांचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात दहावी व बारावीच्या परीक्षांच्या निकाला (SSC HSC Results) संदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. बारावीच्या परिक्षेचा निकाल २५ मे पर्यंत तर दहावीचा निकाल ६ जून पर्यंत लागेल अशी शक्यता बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एका वृत्त संस्थेशी बोलताना त्यांनी हि माहिती दिली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या (SSC HSC Results) निकाला सोबतच बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात काही बदल करण्यात येणार आहे. अशीही माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात एक ओपन बूक पद्धती असेल तर दुसरी सेमिस्टर पॅटर्न असा होणार असल्याची माहिती आहे.

SSC HSC board

ओपन बूक परीक्षा पद्धती :
विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत पुस्तक घेऊन परीक्षा देता येईल. पण, परीक्षेतील प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त राहील. विद्यार्थ्यांना उत्तर पाहून लिहिताना स्वत:चा सविस्तर अभ्यास परीक्षेपूर्वी करावाच लागेल, असा पॅटर्न असणार आहे.

सेमिस्टर पॅटर्न :
दहावी व बारावीच्या परीक्षा आता वर्षातून एकदाच नव्हे तर दोन सेमिस्टरमध्ये होतील. पदवी, पदव्युत्तरच्या धर्तीवर भविष्यात दिवाळीपूर्वी एक तर उन्हाळ्यापूर्वी एक सेमिस्टर होईल. अजून त्या संदर्भात काही निर्णय झाला नाही, पण भविष्यात काळानुसार बदल होऊ शकतो.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : दहावी बारावीचा निकाल “या” दिवशी लागणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यात सभा

धक्कादायक ! बहिणीच्या हळदीला नाचताना तरुणीला हार्ट ॲटक, जागीच मृत्यू

महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत – शरद पवार

धक्कादायक : प्रसिद्ध अभिनेत्रीची व्हॉट्सॲप स्टेट्स ठेवत आत्महत्या

स्वतःसाठी खोके घेऊन गप्प बसणाऱ्यांना घरी बसवा – खासदार प्रियंका चतुर्वेदी

ब्रेकिंग: अभिनेता साहिल खान पोलिसांच्या ताब्यात, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : शरद पवारांना मोठा धक्का ; उमेदवारावरच गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार

मोठी बातमी : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम लोकसभेच्या मैदानात, ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर

मोठी बातमी : भांडूपमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांच्या हाती, राज्यभरात खळबळ

ब्रेकिंग : राज्यात आणखी एका बँकेला ९ कोटींचा गंडा, भाजप पदाधिकाऱ्यांना अटक

मोठी बातमी : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेता बेपत्ता

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय