तलासरी : सर्व माध्यमिक शाळा कॉलेज तसेच शासकीय मुलींचे वस्तीगृहामध्ये सॅनिटरी वेंडिंग मशीन बसवण्यात याव्या अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने उपनराध्यक्ष सुभाष दुमडा यांना निवेनाद्वारे केली आहेत.
तलासरी नगरपांचायतचे उपनगराध्यक्ष निवेदन देऊन नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये येणाऱ्या विविध शिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या ही लक्षणीय असून, मुलींना प्रत्येक महिन्याला मासिक पाळी दरम्यान पॅड लागतो. शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली ह्या गरीब कष्टकरी घरातून येतात. त्यामुळे सर्व मुलींना बाहेरून पॅड विकत घेणं शक्य होत नाही, अनेक मुली विविध पर्याय शोधून वेळ काढत असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.
या मागणीवर उपनगराध्यक्ष यांच्या सोबत सविस्तर सकारात्मक चर्चा देखील झाली. यावेळी SFI च्या माझी नेत्या नीलिमा धनगर, जिल्हा अध्यक्ष भास्कर म्हसे, जिल्हा कमिटी सदस्य करुणा फडवळे, शुभांगी घुटे, अंकिता शेलार, तालुका कमिटी सदस्य सपणाली महाला, जस्सी दाभाडे, नेहा मंडळ, पिंक्की ओझरे, रुचिता सालकर, अंकिता आंबात आदी विद्यार्थीनीं कार्यकर्त्या होत्या.
हेही वाचा :
AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर
धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत
ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी
सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली
धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ
ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची