Friday, May 3, 2024
Homeनोकरी10 वी पास / 5 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! सावित्रीबाई फुले...

10 वी पास / 5 वी पास विद्यार्थ्यांसाठी संधी ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भरती

SPPU Recruitment 2022 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे (Savitribai Phule Pune University) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 20

• पदाचे नाव :
1.डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

2.जनरल हाउसकीपर
शैक्षणिक पात्रता : 5 वी पास

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज शुल्क : फी नाही

• निवड करण्याची पद्धत : मुलाखत

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात 1 पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
जाहिरात 2 पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

मेगा भरती : सीमा सुरक्षा दलात तब्बल 1312 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

पुणे येथे 10 वी / ITI / 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 246 जागांसाठी भरती


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 8 वी पाससाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

DRDO मध्ये 1901 जागांसाठी मेगाभरती, 10 वी / ITI / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती; 10 वी, 12 वी पाससाठी विद्यार्थ्यांसाठी संधी

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!


मुंबई येथे पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

DIAT, पुणे रिक्त पदासाठी भरती, 20 सप्टेंबर 2022 ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख

माझगाव डॉक शिपबिल्टर्स लि. मुंबई येथे 1041 जागांसाठी बंपर भरती, 30 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय