Friday, May 3, 2024
Homeनोकरीमाझगाव डॉक शिपबिल्टर्स लि. मुंबई येथे 1041 जागांसाठी बंपर भरती, 30 सप्टेंबर...

माझगाव डॉक शिपबिल्टर्स लि. मुंबई येथे 1041 जागांसाठी बंपर भरती, 30 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

Mazagon Dock Recruitment 2022 : माझगाव डॉक शिपबिल्टर्स लि. मुंबई (Mazagon Dock Shipbuilders Limited, Mumbai) येथे विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 1041

• पदाचे नाव : AC रेफ.मेकॅनिक, कॉम्प्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कम्पोजिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रॉनिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मशिनिस्ट, मिलराइट मेकॅनिक, पेंटर, पाइप फिटर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, यूटिलिटी हैंड (स्किल्ड), हिंदी ट्रांसलेटर, ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल), ज्युनियर QC इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स), ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT),ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), पॅरामेडिक्स, प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल), प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स), रिगर, सेफ्टी इन्स्पेक्टर, स्टोअर कीपर, मरीन इन्सुलेटर्स, सेल मेकर, यूटिलिटी हैंड, सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय), लाँच डेक क्रू, इंजिन ड्रायव्हर / 2nd क्लास इंजिन ड्रायव्हर, लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास, लायसन्स टू ॲक्ट इंजिनिअर, मास्टर I क्लास.

• शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी / ITI (मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 01 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

• अर्ज शुल्क : General/OBC/EWS: रू. 100/- [SC/ST/PWD : फी नाही]

• नोकरीचे ठिकाण : मुंबई

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

मेगा भरती : सीमा सुरक्षा दलात तब्बल 1312 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

पुणे येथे 10 वी / ITI / 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 246 जागांसाठी भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 8 वी पाससाठी मोठी भरती, थेट मुलाखतीद्वारे भरती

DRDO मध्ये 1901 जागांसाठी मेगाभरती, 10 वी / ITI / पदवीधर विद्यार्थ्यांसाठी संधी

भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी भरती; 10 वी, 12 वी पाससाठी विद्यार्थ्यांसाठी संधी

मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

मुंबई येथे पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, आजच करा अर्ज !

DIAT, पुणे रिक्त पदासाठी भरती, 20 सप्टेंबर 2022 ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय