Friday, November 22, 2024
Homeनोकरीपुणे महानगरपालिका अंतर्गत 'सहाय्यक' पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती; 10 वी उत्तीर्णांना नोकरीची...

पुणे महानगरपालिका अंतर्गत ‘सहाय्यक’ पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती; 10 वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

PMC Pune Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation), आरोग्य कार्यालय (Health Office) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 35

● पदाचे नाव : सहाय्यक (दवाखाना)

● शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे; राखीव प्रवर्ग – 43 वर्ष

वेतनमान : 21,100 रूपये दरमहा.

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 19 जून 2023

● मुलाखतीचा पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 411005.

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

प्रवासी वाहतुक करू देण्यासाठी हप्ता घेणारा वाहतूक पोलीस लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

भीषण : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकची ट्रॉलीला धडक ; चुलता – पुतणे जागीच ठार

BIPARJOY व्हिडीओ न्यूज : चक्रीवादळाचा गुजरातमध्ये धुमाकूळ

व्हायरल व्हिडिओ : ‘आ रे प्रीतम प्यारे’वर पठ्ठ्याचा भर बाजारात डान्स; मुली लाजल्या, महिला पाहतंच राहिल्या

मोठी बातमी : अल्पवयीन महिला कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंग यांना क्लीन चिट, “हे” चार्जेस हटवले

नोकरीच्या बातम्या वाचा :

Shivaji University : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत 175 पदांची भरती

सर जे.जे.समूह रुग्णालय अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई पदांची भरती

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

ITI : परभणी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती; आजच करा अर्ज

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय