Friday, November 22, 2024
Homeनोकरीलातूर जिल्हा परिषद अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक व अन्य पदांसाठी...

लातूर जिल्हा परिषद अंतर्गत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक व अन्य पदांसाठी भरती

NHM Latur Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society), आरोग्य विभाग (Department of Health), जिल्हा परिषद लातूर (Zilla Parishad Latur) अंतर्गत “कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, काउन्सिलर, वैद्यकीय अधिकारी (RBSK), वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), बालरोगतज्ञ, OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 76

● पदाचे नाव : कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, काउन्सिलर, वैद्यकीय अधिकारी (RBSK), वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), बालरोगतज्ञ, OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे ; राखीव प्रवर्ग – 43 वर्षे.

● अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/- ; राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

● नोकरीचे ठिकाण : लातूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  1. कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर.
    2.इतर पदे – जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, बार्शी रोड, ग्रॅड हाटेलच्या समोर, लातूर.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

मोठी बातमी : पेसा क्षेत्रातील सरळसेवेची १०० टक्के पदे स्थानिक आदिवासींमधून भरणार

12वी उत्तीर्णांना संधी ! अंगणवाडी मदतनीस भरती, आजच करा अर्ज

जळगाव येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

पुणे येथे महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

Shivaji University : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत 175 पदांची भरती

NMC : नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

सर जे.जे.समूह रुग्णालय अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई पदांची भरती

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

ITI : परभणी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती; आजच करा अर्ज

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

LIC insurance corporation of India
संबंधित लेख

लोकप्रिय