NMC Nagpur Recruitment 2023 : नागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या : 02
● पदाचे नाव : कंत्राटी लेखापरीक्षक, कंत्राटी लेखा परिच्छेद समन्वयक
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● नोकरीचे ठिकाण : नागपूर
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीची तारीख : 21 जून 2023
● मुलाखतीचा पत्ता : उपायुक्त (साप्रवि), सिव्हिल लाईन, मनपा नागपूर यांचे कार्यालय.
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
ITI : परभणी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती; आजच करा अर्ज
YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
