SMC Solapur Recruitment 2023 : सोलापूर महानगरपालिका (Solapur Mahanagarpalika) अंतर्गत “प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, ऍनिमल किपर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
● पद संख्या : 03
● पदाचे नाव : प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, ऍनिमल किपर
● शैक्षणिक पात्रता :
- प्राणी संग्रहालय संचालक : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकिय शास्त्रातील ( एम . व्हि.एस.सी. ) पदव्युत्तर पदवी; प्राणी संग्रहालयाशी संबंधीत कामाचा 5 वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य.
- पशु वैद्यकीय अधिकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकिय शास्त्रातील पदव्युत्तर पदव्युत्तर पदवी; पशु वैद्यकिय अधिकारी पशु शल्य चिकित्सक म्हणून शासकीय / निमशासकीय / स्था.स. संस्थामध्ये किमान 3 वर्षाचा अनुभव धारकास प्राधान्य.
- ऍनिमल किपर : मान्यताप्राप्त विद्यापिठाची पशु संवर्धनाची पदविका आवश्यक अनुभव धारकास प्राधान्य.
● नोकरीचे ठिकाण : सोलापूर
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● मुलाखतीचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
● मुलाखतीची तारीख : 20 जून 2023
●
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
Shivaji University : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत 175 पदांची भरती
सर जे.जे.समूह रुग्णालय अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई पदांची भरती
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
ITI : परभणी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती; आजच करा अर्ज
YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
