Sunday, May 5, 2024
Homeनोकरीबाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, पुणे अंतर्गत 157...

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, पुणे अंतर्गत 157 पदांसाठी भरती

Pune Recruitment 2022 : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ( स्मार्ट ) प्रकल्प, पुणे प्रकल्पांतर्गत रिक्त संवर्ग पदे सेवा निवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांमधून भरण्याकरिता नामिकासूची तयार करण्यासाठी वैयक्तिक माहितीसह अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 157

• पदाचे नाव : अतिरिक्त प्रकल्प संचालक, अधिक्षक कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, सहाय्यक अधिक्षक.

• आवश्यक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जुलै 2022

• अर्ज सादर करण्याचा पत्ता : मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन ( स्मार्ट ) प्रकल्प, प्रकल्प समन्वय व व्यवस्थापन कक्ष, शेती महामंडळ भवन, 270, भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे 411016.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हेही वाचा

भारतीय पोस्टल विभाग, पुणे येथे रिक्त जागांसाठी भरती, 30 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, 28 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 1166 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये विविध पदांची भरती, 26 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अहमदनगर अंतर्गत 87 जागांसाठी भरती, 29 जुलै 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे येथे रिक्त पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड होणार!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय