Friday, September 20, 2024
HomeबॉलिवूडPushpa 2 : रश्मिकाच्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ, 7 हजार रिल्स

Pushpa 2 : रश्मिकाच्या गाण्याचा इंटरनेटवर धुमाकूळ, 7 हजार रिल्स

Pushpa 2 : ‘नॅशनल क्रश” म्हणून लोकप्रिय असलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि लोकप्रिय अभिनेता आलू अर्जुन या जोडीच्या पुष्पा 2: द रुल’च्या ‘द कपल सॉन्ग’ने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, ‘पुष्पा 2’ च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर आणि दोन गाणी 23 मे 2024 रोजी रिलीज केली आहेत. (pushpa 2)

‘सूसेकी’ हे गाणे श्रेया घोषाल यांनी अतिशय मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात गायले आहे, यातील नृत्ये, कोरिओग्राफी, साऊंड बिट्स, स्टेप्स प्रेक्षकांच्या मनाला भिडल्या आहेत. ‘सूसेकी’ गाण्यात जोश जबरदस्त आहे, याला इंस्टाग्रामवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

या गाण्याच्या इंस्टाग्रामवर तेलगू, हिंदी, कन्नडा, बंगाली भाषेत एकूण 7 हजार आयकॉनिक मूव्ह्स (iconic moves) दाखवणाऱ्या रिल्स तरुणाईने बनवल्या आहेत. लक्षावधी प्रेक्षक हे गाणे रोज ऐकत आहेत. (Telugu : 11M Views , 522K Likes, Hindi : 6.55M Views , 301K Likes, Tamil : 784K Views , 33K Likes, Malayalam : 254K , 17K)

‘पुष्पा 1’ डिसेंबर 2021 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, त्यातील सामी (saami) गाणे आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन ही तेलगू चित्रपटातील जोडी देशभर लोकप्रिय झाली आहे. अल्लू अर्जुन मुख्या भूमिकेत असलेल्या ‘पुष्पा’ 2 सिनेमाच्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा

सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा

सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांना आनंदाची बातमी, सरकारकडून “हा” मोठा निर्णय

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली, मध्यरात्री लावले सलाईन

कंगना आणि मी पती-पत्नी सारखे राहिलो, अभिनेत्याचा मोठा खुलासा

चालू कार्यक्रमात रजत शर्मा यांच्याकडून काँग्रेसच्या महिला प्रवक्त्यांना शिवीगाळ

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

संबंधित लेख

लोकप्रिय