Thursday, November 21, 2024
Homeजिल्हाॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी धारकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना

ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी धारकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना

पुणे, दि. ११ : राज्यातील ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी धारकांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ॲटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक’ कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ॲटोरिक्षा व मिटर्ड टॅक्सी चालकांनी मंडळाकडे नोंदणी करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे(Pune)यांनी केले आहे.

एका कुटूंबातील एकूण चार व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराकडे अनुज्ञप्ती व बॅज असणे आवश्यक राहील. योजनेचा निधी संकलन मंडळाच्या कार्यालयात केवळ डिजीटल, ऑनलाईन पद्धतीने केले जातील. कोणत्याही परिस्थितीमध्ये रोखीने निधी संकलन केले जाणार नाही.

योजनेसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, ३९, डॉ. आंबेडकर रोड, संगम पुलाजवळ, पुणे(Pune) येथे कक्ष उभारण्यात आला आहे. याठिकाणी अर्ज निशुल्क वितरीत करण्यात येत असून तात्पुरत्या स्वरुपात अर्जही स्विकारले जात आहेत, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Pune

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घसरण, वाचा आजचे दर

नाशिकमध्ये प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू

मोठी बातमी : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन

युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!

सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार

Viral video : गोव्यात बोट पलटी, 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मधील सत्य काय?

बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार

मोदी मुंबईत, तर राहुल गांधींची तोफ कोल्हापुरात धडाडणार

आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन, मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे

धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक

आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी

दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल

मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

संबंधित लेख

लोकप्रिय