Gold-Silver Rate: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी, दसऱ्याच्या एक दिवस आधी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आली आहे. गेल्या काही दिवसांत सतत वाढणारे सोन्याचे दर आज 11 ऑक्टोबररोजी सकाळच्या सत्रात काही प्रमाणात कमी झाले आहेत. यामुळे दसरा सणाच्या पूर्वीच ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
गुडरिटर्न्सच्या अहवालानुसार, आज सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोनं 70,400 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोनं 76,790 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकं झालं आहे. मागील दोन दिवसांत सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याने ग्राहकांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, आता दरात घसरण झाल्याने खरेदीला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
चांदीच्या दरात देखील घट झाली आहे. 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदीचे दर 3 हजार रुपयांनी कमी झाले होते. आज एक किलो चांदीचा भाव 93,900 रुपये आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) अनुसार दर :
24 कॅरेट-74,838 रुपये ,23 कॅरेट- 74,538 रुपये ,22 कॅरेट- 68,552 रुपये ,18 कॅरेट- 56,129 रुपये ,
14 कॅरेट- 43,780 रुपये
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात आणि वायदे बाजारात सोन्याच्या दरावर कर लागू होत नसल्यामुळे सराफा बाजारात किंमतींमध्ये थोडीफार तफावत दिसून येते.
Gold-Silver Rate
हेही वाचा :
नाशिकमध्ये प्रशिक्षणा दरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू
मोठी बातमी : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन
युवकांना प्रत्येक महिन्याला मिळणार 5000 रुपये, काय आहे योजना? वाचा सविस्तर!
सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!
लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार
Viral video : गोव्यात बोट पलटी, 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मधील सत्य काय?
बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक अत्याचार
मोदी मुंबईत, तर राहुल गांधींची तोफ कोल्हापुरात धडाडणार
आदिवासी आमदारांचे मंत्रालयात आंदोलन, मंत्रालयाच्या जाळीवर मारल्या उड्या
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
स्टेट बँकेची बनावट शाखा उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार
महाराष्ट्रातील या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस होणार बंद, ही आहेत कारणे
धक्कादायक : झारखंडमध्ये बॉम्बस्फोटाने उडवला रेल्वे ट्रॅक
आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांकडे केली ‘ही’ मागणी
दिवाळीपूर्वीच महागाईचा झटका! गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर
नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणूक प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गंभीर दखल
अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर