Monday, May 20, 2024
Homeजुन्नरJunnar: आळेफाटा येथे पोलिसांची नाकेबंदी; काय आहे कारण ? वाचा !

Junnar: आळेफाटा येथे पोलिसांची नाकेबंदी; काय आहे कारण ? वाचा !

Junnar : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून देशभरात पोलिस प्रशासन अलर्ट वर आहे. अशातच आता जुन्नर (Junnar) तालुक्यातील आळेफाटा हे पुणे – नगर हद्दीवरील शहर असून आळेफाटा पोलिस सतर्क झाले आहे. आळेफाटा पोलिसांकडून हद्दीवर नाकाबंदी केली जात आहे.

पोलिसांकडून ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. आळेखिंड पुणे व अहमदनगर जिल्ह्याची सरहद्द असल्याने यामार्गे अवैध दारू, अवैध पैसे इत्यादी जाण्याची दाट शक्यता असल्याने ही नाकाबंदी करण्यात येत आहे.

महामार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे अशी माहिती आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीष होडगर यांनी दिली. (Junnar)

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय