Tuesday, April 29, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Maharashtra Congress : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

Maharashtra Congress : लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वाहत असतानांच कॉंग्रेसकडून (Congress) महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. जाहीर केलेल्या यादीमध्ये 6 जागांवरती शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. Maharashtra Congress list

---Advertisement---

त्यामध्ये नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर पुण्यातून पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नंदुरबारमधून गोवळ पडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles