Wednesday, May 8, 2024
Homeजुन्नरJunnar : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Junnar : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जुन्नर / रफिक शेख : घाटघर (ता. जुन्नर) येथील ऐतिहासिक नाणेघाट लेणीच्या जवळ विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी जुन्नर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली. भारतीय पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी सुरेश होनाजी तारडे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. Junnar News

सविस्तर वृत्त असे कि, दि. 20 मार्च 2023 रोजी घाटघर येथील यमुनाबाई किरण रावते व गणेश बबन सांगडे यांनी नाणेघाट लेणीच्या पूर्वेकडे प्रतिबंधक क्षेत्रात भारतीय पुरातत्त्व विभागाची पूर्वपरवानगी न घेता, तसेच भारतीय पुरातत्त्व संरक्षण प्रतिबंधित क्षेत्रापासून १०५ मीटरमध्ये हॉटेलचे विनापरवाना दगडी बांधकाम, तसेच पत्रा शेड बांधले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. Junnar News

याप्रकरणी पोलिसांनी प्राचीन संस्मारके संरक्षण अधिनियम १९५८ च्या कलम २० व ३० (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक सुरकुले हे करत आहेत.

whatsapp link

हे ही वाचा :

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने काहीही फरक पडणार नाही – रामदास आठवले

मोठी बातमी : राज्यातील ‘या’ भागात भुकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

शिरूर लोकसभा मतदारसंघात “या” दोन उमेदवारांमध्ये सामना जवळपास निश्चित

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय