Friday, November 22, 2024
HomeनोकरीPune : पुणे महानगरपालिका अंतर्गत 92 जागांसाठी भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत 92 जागांसाठी भरती

NHM Pune Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Pune), आरोग्य विभाग (Department of Health) पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Pune Bharti

● पद संख्या : 92

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी (M.B.B.S) : M.B.B.S. (MCI / MMC कौन्सिल कडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य).

2) वैद्यकिय अधिकारी (B.A.M.S) : B.A.M.S. (महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडील नोंदणी व नूतनीकरण अनिवार्य).

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 70 वर्ष.

● अर्ज शुल्क : 300/- रुपये [राखीव प्रवर्ग – 200/- रुपये]

● वेतनमान : रु. 40,000/- ते रु. 60,000/-

● नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

LIC life insurance corporation

MOIL : मॉयल लिमिटेड, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती

NIRRCH मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NHM अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Air Force School : पुणे येथे वायुसेना शाळा, विमान नगर अंतर्गत भरती

Mazagon Dock : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत भरती

Central Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

Pune : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे अंतर्गत भरती

NHM Amravati : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती भरती

Nashik : नाशिकच्या करन्सी नोट प्रेस अंतर्गत भरती; विनापरीक्षा होणार थेट भरती

District Hospital : जिल्हा रुग्णालय, रायगड अंतर्गत भरती

India Seeds : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत भरती

Pune : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत 271‌ पदांसाठी भरती

Dhule : धुळे जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदांची भरती

MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय