Saturday, May 18, 2024
HomeनोकरीPune : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे अंतर्गत भरती

Pune : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे अंतर्गत भरती

Kirkee Cantonment Board Recruitment 2024 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे (अंतर्गत “स्टाफ नर्स ICU, स्टाफ नर्स हॉस्पिटल” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. (Pune) पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Pune Bharti

● पद संख्या : 06

● पदाचे नाव : स्टाफ नर्स ICU, स्टाफ नर्स हॉस्पिटल.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 21 मार्च 2024

● मुलाखतीचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – 3

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे – 3
  4. मुलाखतीची तारीख 21 मार्च 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Chandrapur : राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत भरती

Satara : सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Staff Nurse : स्टाफ नर्स पदासाठी मोठी भरती; पगार 34800 रूपये

BAVMC : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत भरती

UPSC अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळात 1930 पदांसाठी भरती

Zilla Parishad : जालना जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nagpur : महापारेषण, नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती

Indian Railway : भारतीय रेल्वे अंतर्गत 9144 पदांची मेगा भरती

Pune : प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे अंतर्गत भरती; पगार 35000 रुपये

NMU : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

Police Bharti : मुंबई कारागृह पोलीस विभाग अंतर्गत 717 पदांसाठी भरती

EPFO : UPSC मार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत 323 पदांची भरती

Pune : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

AFS Nagpur : वायुसेना विद्यालय, नागपूर अंतर्गत भरती

Prasar Bharati : प्रसार भारती अंतर्गत रिक्त पदांची भरती

Pune : आगरकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय