Thursday, November 21, 2024
Homeलाइफस्टाइलPhone Hang : तुमचा फोन स्लो आहे का ? "ही" फाईल करा...

Phone Hang : तुमचा फोन स्लो आहे का ? “ही” फाईल करा डिलीट, वार्‍यासारखा स्पीड देईल मोबाईल

Phone Hang : फोन हळू चालत आहे अशा अनेक समस्या स्मार्टफोन यूजर्सना असतात. तुम्हालाही अशी समस्या असल्यास आजच आपल्या स्मार्टफोनमध्ये लवकरात लवकर ही सेटिंग करा. फोन व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी त्याची नीट निगा राखणे आणि त्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे.

फोनची नीट काळजी घेतली नाही तर तुमचा फोन हळूहळू निकामी होऊ लागतो आणि यात अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळेच फोन वापरण्यासाठीच्या काही महत्त्वपूर्वक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अनेकांची तक्रार असते की फोन जुना झाला की त्याचा वेग कमी होऊ लागतो. तर काही किरकोळ गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही म्हणून असे घडते. तुम्ही ‘कॅशे’ (Cache) हा शब्ध नक्कीच ऐकला असावा पण हे काय आहे आणि फोनसाठी ते कसे हानिकारक आहे हे काही लोकांनाच माहीत असावे. फोनवरून कॅशे कसा साफ केला जाऊ शकतो आणि त्याचा तुमच्या फोनवर कसा वाईट परिणाम होतो ते जाणून घेऊयात.

Phone Hang

आपण आपल्या फोनमध्ये इंस्टाल केलेल्या एप्लिकेशन्सची लिस्ट (Applications List) पाहण्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन स्टोरेज मेनू (Menu) वर जाऊन ऍप स्टोरेजवर क्लीक करा. आता तुम्हाला इथे जाऊन तुम्हाला ज्या ऍपसाठीचा कॅशे (Cache) आणि डेटा क्लिअर करायचा असेल तर तुम्ही इथे ते करू शकता. फालतू स्टोरेजला डिलिट करण्यासाठी ‘Clear Cache’ वर क्लिक करा. इथे ‘Clear Storage’ ऑप्शनदेखील आहे. मात्र हा ऑप्शन सावधानगीरीने निवड कारण हे सर्व ॲप डेटा डिलिट करण्याचे काम करते.

प्रत्येक ऍपचा कॅशे क्लिअर न केल्यामुळे फोनचा परफॉर्मन्स बिघडू लागतो. कॅशे फाइल्स कालांतराने साठवल्या जातात आणि तुमच्या फोनची स्टोरेज स्पेस आणि सिस्टम भरू शकतात. फोनमध्ये पूर्ण स्टोरेज असल्यामुळे, अनेक समस्या उद्भवतात, जसे की ॲप लोड होण्यास कमी वेळ लागणे, ॲप्स ओपन स्विच होण्यास विलंब लागणे आणि फोनचे काम हळू हळू करण्यास सुरवात होते.

iPhone मध्ये कॅशे कसे क्लियर करावे?

तुमच्या iPhone वर Safari ॲप उघडा.

बुकमार्क बटणवर टॅप करा, हिस्टरी बटणवर टॅप करा, नंतर क्लियर करा वर टॅप करा.

टाइम फ्रेमच्या अंतर्गत, तुम्हाला किती ब्राउझिंग हिस्टरी क्लियर करायची आहे ते निवडा.

लक्षात ठेवा: तुमच्याकडे सफारी प्रोफाइल सेटअप असल्यास, फक्त त्या प्रोफाइलची हिस्टरी साफ करण्यासाठी प्रोफाइल निवडा किंवा सर्व प्रोफाइल निवडा.

क्लिअर हिस्ट्रीवर टॅप करा.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अमिताभ बच्चन यांचा डुप्लिकेट म्हणून ओळखले जाणारे, अभिनेता फिरोज खान यांचे निधन

ब्रेकिंग : आरोग्यसेवक, ग्रामसेवक परिक्षांचे वेळापत्रक जाहीर!

मोठी बातमी : डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट, अनेक इमारतींच्या काचा फुटल्या

काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

Pune : पुणे येथे नोकरीची संधी; आजच करा ऑफलाईन अर्ज!

मोठी बातमी : MDH आणि Everest मसाल्यांबाबत FSSAI च्या रिपोर्टमध्ये नवीन खुलासा

ब्रेकिग : 10 वीच्या निकाल कधी लागणार ?, शालेय शिक्षण मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

मोठी बातमी : 2010 पासूनचे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द, हायकोर्टाचा निर्णय

इयत्ता १२ वी परीक्षेच्या निकालानंतर बोर्डाचा मोठा निर्णय

मोठी बातमी : महाराष्ट्रातील मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार

सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत किती? जाणून घ्या!

बस ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर यांना निबंध का लिहिण्यास सांगितला जात नाही पुण्यातील अपघातावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान

कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती

मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी

संबंधित लेख

लोकप्रिय