Friday, November 22, 2024
Homeजिल्हाNanded : महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्ताने सीटू कार्यालयात ध्वजारोहन व शहिदांना अभिवादन!

Nanded : महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्ताने सीटू कार्यालयात ध्वजारोहन व शहिदांना अभिवादन!

Nanded: १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात एमजीएम कॉलेज समोरील संघर्ष भवन, सीटू कार्यालयात ध्वजारोहन व शहिदांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी जागतिक कीर्तीचे तत्ववेते तथा जगातील कामगारांनो एक व्हा! असा संदेश देणारे कॉ.कार्ल मार्क्स आणि भारतीय राज्य घटनतेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. (Nanded)

कामगार कष्टकऱ्यांच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. सीटूचे नांदेड जिल्हा संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभने, सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार, सीटूचे जिल्हा महासचिव कॉ.गंगाधर गायकवाड, डीवायएफआयचे कॉ. श्याम सरोदे, कॉ.जयराज गायकवाड, गगन परीवाले, अ.भा. जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा निमंत्रक कॉ.करवंदा गायकवाड, कॉ. लता गायकवाड, भाकप (माले)चे कॉ. दिगंबर घायाळे, अनिसचे कॉ. इरवंत सूर्यकार, कॉ.बालाजी पाटोळे, सीटूचे प्रमुख कार्यकर्ते कॉ.मारोती केंद्रे, कॉ.सोनाजी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

ब्रेकिंग : कोरोना लसीचे प्रकरण सर्वोच्च न्यायलायात, बाधितांना भरपाई देण्याची मागणी

मोठी बातमी : माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

सर्वात मोठी बातमी : 100 हून अधिक शाळांत बॉम्ब ठेवल्याची धमकी, एकच खळबळ

संपत्तीसाठी लालची मुलाने बापाला बेदम मारले, व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

WhatsApp वर बिना इंटरनेट पाठविता येणार फाइल्स

IIIT : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांची भरती

AIIMS : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अंतर्गत भरती

अमित शहांचे हेलिकॉप्टर जोरदार वाऱ्यामुळे डगमगले, मोठी दुर्घटना टळली

निवडणूक प्रचारात कोल्हे आढळराव आमनेसामने !

ब्रेकिंग : अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढली, आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह

ब्रेकिंग : वसंत मोरे यांना निवडणूक आयोगाकडून निवडणूक चिन्ह बहाल

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा!

NCTE : राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख

लोकप्रिय