Saturday, May 4, 2024
HomeनोकरीRailway Bharti : उत्तर पूर्व रेल्वेत 1104 पदांची भरती

Railway Bharti : उत्तर पूर्व रेल्वेत 1104 पदांची भरती

North Eastern Railway Recruitment 2023 : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Railway Bharti

पद संख्या : 1104

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 नोव्हेंबर 2023 रोजी 15 ते 24 वर्षे असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – रु.100/- [SC/ST/PWD/EWS/महिला : फी नाही]

● नोकरीचे ठिकाण : उत्तर पूर्व रेल्वे

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 डिसेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

● महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय