Saturday, May 18, 2024
HomeनोकरीPower Grid : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

Power Grid : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती

Power Grid Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Power Grid Corporation of India Limited) अंतर्गत “कनिष्ठ तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिशियन)” पदाच्या 203 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Power Grid Corporation Bharti

पद संख्या : 203

पदाचे नाव : कनिष्ठ तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी (इलेक्ट्रिशियन)

वयोमर्यादा : 27 वर्षे

अर्ज शुल्क : रु.200/-

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय