WRD Maharashtra Recruitment 2023 : महाराष्ट्र जलसंपदा विभाग (Department of Water Resources) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Jalsampada Vibhag Bharti
● पद संख्या : 4497
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) : 60% गुणांसह भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
2) निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
3) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) : भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र/कृषी पदव्युत्तर पदवी
4) वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) : भूगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भूगर्भ शास्त्र पदवी किंवा भूगर्भ शास्त्र डिप्लोमा
5) आरेखक (गट-क) : स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा+03 वर्षे अनुभव
6) सहाय्यक आरेखक (गट-क) : स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा
7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
8) प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) : भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/भूगर्भ शास्त्र पदवी
9) अनुरेखक (गट-क) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (आरेखक स्थापत्य) किंवा कलाशिक्षक डिप्लोमा
10) दफ्दर कारकुन (गट-क) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
11) मोजणीदार (गट-क) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
12) कालवा निरीक्षक (गट-क) : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
13) सहाय्यक भांडारपाल (गट-क) : i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
14) कनिष्ठ सर्व्हेक्षण सहाय्यक (गट-क) : (i) 12वी (भौतिक शास्त्र/रसायन शास्त्र/गणित/इंग्रजी) उत्तीर्ण (ii) ITI भूमापक (सर्वेक्षक) (iii) कृषी डिप्लोमा धारकांना प्राधान्य
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असावे. [मागासवर्गीय : 05 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- [मागासवर्गीय : रु900/-]
● वेतनमान :
1) वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब – रु.44,900/- ते रु.1,42,400/-
2) निम्नश्रेणी लघुलेखक – रु.41,800/- ते रु.1,32,300
3) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक – रु.41,800/- ते रु.1,32,300
4) भूवैज्ञानिक सहाय्यक – रु.38600/- ते रु.1,22,800/-
5) आरेखक – रु.29,200/- ते रु.92,300/-
6) सहाय्यक आरेखक – रु.25,500/- ते रु.81,100/-
7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – रु.25,500/- ते रु.81,100/-
8) प्रयोगशाळा सहाय्यक – रु.21,700/- ते रु.69,100
9) अनुरेखक – रु.21,700/- ते रु.69,100/-
10) दप्तर कारकुन – रु.19,900 ते रु.63,200/-
11) मोजणीदार – रु.19,900/- ते रु.63,200/-
12) कालवा निरीक्षक – रु.19,900/- ते रु.63,200/-
13) सहाय्यक भांडारपाल – रु.19,900/- ते रु.63,200/-
14) कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक – रु.19,900/- ते रु.63,200/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 नोव्हेंबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.