Wednesday, May 22, 2024
HomeनोकरीSolapur Corporation : सोलापूर महानगरपालिकेमध्ये 226 जागांसाठी भरती

Solapur Corporation : सोलापूर महानगरपालिकेमध्ये 226 जागांसाठी भरती

SMC Solapur Recruitment 2023 : सोलापूर महानगरपालिका (Solapur Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Solapur Corporation Bharti

पद संख्या : 226

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) पर्यावरण संवर्धन अधिकारी : (i) पर्यावरण अभियांत्रिकी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

2) मुख्य अग्निशामक अधिकारी/अधीक्षक अग्निशामक अधिकारी : i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) B.E (फायर) (iii) 03 वर्षे अनुभव

3) पशु शल्यचिकित्सक/पशुवैद्यकीय अधिकारी : i) पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

4) उद्यान अधीक्षक : i) B.Sc (हॉर्टिकल्चर/ ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री) (ii) 03 वर्षे अनुभव

5) क्रीडाधिकारी : (i) B.P.Ed (ii) SAI कडील डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव

6) जीवशास्त्रज्ञ : प्राणीशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र पदव्युत्तर पदवी

7) महिला व बाल विकास अधिकारी : MSW

8) समाजविकास अधिकारी : MSW

9) कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर) : आर्किटेक्चर पदवी

10) कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) : ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी

11) कनिष्ठ अभियंता (विद्युत) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

12) सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी :

13) सहाय्यक उद्यान अधीक्षक : B.Sc (हॉर्टिकल्चर/ ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री)

14) प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन) : रसायनशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र पदवी

15) आरोग्य निरीक्षक : i) 12वी उत्तीर्ण (ii) आरोग्य निरीक्षक डिप्लोमा

16) स्टेनो टायपिस्ट : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी/मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि व टंकलेखन 30 श.प्र.मि (iii) MS-CIT

17) मिडवाईफ : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) GNM (iii) 03 वर्षे अनुभव

18) नेटवर्क इंजिनिअर : (i) B.E/B.Tech (कॉम्प्युटर)/MCA/ M.Sc.IT/ B.Sc.IT किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

19) अनुरेखक (ट्रेसर) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) अनुरेखक अभ्यासक्रम पूर्ण

20) सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ : (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) DMLT

21) फायर मोटार मेकॅनिक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (ऑटोमोबाईल-फिटर /यांत्रिकी-फिटर/डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक) 

22) कनिष्ठ श्रेणी लिपिक : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि./ इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT

23) पाईप फिटर व फिल्टर फिटर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (नळ कारागीर) (ii) 03 वर्षे अनुभव

24) पंप ऑपरेटर : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पंप ऑपरेटर)

25) सुरक्षा रक्षक : 10वी उत्तीर्ण

26) फायरमन : i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी,18 ते 38वर्षापर्यंत असावे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.1000/- [मागासवर्गीय: रु.900/-]

वेतनमान : रु.15000/- ते रु.56,100/- पर्यंत.

नोकरीचे ठिकाण : सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय