Tuesday, September 17, 2024
Homeताज्या बातम्याMenaka Irani : दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

Menaka Irani : दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

Menaka Irani : फराह खान (Farah Khan) आणि साजिद खान यांची आई मेनका इराणी (Menaka Irani) यांचे २६ जुलै रोजी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी वृद्धापकाळामुळे मेनका इराणी यांनी आपल्या घरात अखेरचा श्वास घेतला. काही काळापासून त्या आजारी होत्या आणि त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात येत होते.

मेनका इराणी (Menaka Irani) यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते आणि काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या निधनानंतर सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. राणी मुखर्जी, शिल्पा शेट्टी, सुनीता कपूर, संजय कपूर आणि भूषण कुमार यांनी त्यांच्या घरी पोहोचून अखेरची श्रद्धांजली वाहिली.

फराह खानचा खास मित्र शाहरुख खान सुद्धा आपल्या कुटुंबासह रात्री उशिरा त्यांच्याकडे पोहोचला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. मेनका इराणी यांच्या निधनामुळे बॉलिवूडमधील कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळाअंतर्गत योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठी भरती; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : राज ठाकरे यांनी केली मोठी घोषणा

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

रविकांत तुपकर यांनी केली नवीन पक्षाची स्थापना, विधानसभेच्या २५ जागा लढवणार

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

संबंधित लेख

लोकप्रिय