Saturday, July 27, 2024
HomeनोकरीUMC : उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

UMC : उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती

UMC Recruitment 2023 : उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Municipal Corporation) अंतर्गत “कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कामगार अधिकारी, आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक/उद्यान अधिकारी, शाखा अभियंता” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UMC Bharti

पद संख्या : 22

पदाचे नाव : कार्यकारी अभियंता, उप अभियंता, कामगार अधिकारी, आगार व्यवस्थापक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, प्रशासकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक/उद्यान अधिकारी, शाखा अभियंता.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

नोकरीचे ठिकाण : उल्हासनगर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2023 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – 3

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – 3

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय