Saturday, July 27, 2024
HomeनोकरीAAICLAS मार्फत 906 जागांसाठी भरती; तरूणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

AAICLAS मार्फत 906 जागांसाठी भरती; तरूणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!

AAICLAS Recruitment 2023 : कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (Cargo Logistics & Allied Services Company Limited) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. AAICLAS Bharti 

पद संख्या : 906

पदाचे नाव : सिक्योरिटी स्क्रीनर्स (फ्रेशर)

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST : 55% गुण]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत असावे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी : रु.750/- [SC/ST/महिला : रु.100/-]

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

वेतनमान :

1. प्रथम वर्ष – रु. 30,000/- दरमहा निश्चित

2. द्वितीय वर्ष – रु. 32,000/- दरमहा निश्चित

3. तृतीय वर्ष- रु. 34,000/- दरमहा निश्चित

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 डिसेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय