Directorate Marathi Recruitment 2023 : महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra), मराठी भाषा विभाग (Department of Marathi Language) च्या अधिनस्त असलेल्या भाषा संचालनालय, मुंबई (Directorate of Languages, Mumbai) व विभागीय कार्यालय, छत्रपती संभाजीनगर (Divisional Office, Chhatrapati Sambhajinagar) येथील कार्यालय अंतर्गत “कनिष्ठ ग्रंथपाल, शिपाई” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 03
● पदाचे नाव : कनिष्ठ ग्रंथपाल, शिपाई
● शैक्षणिक पात्रता :
1. कनिष्ठ ग्रंथपाल : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
ग्रंथालय शास्त्र या विषयातील पदविका किंवा पदवी धारण केलेली असावी.
2. शिपाई : उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक.
● वयोमर्यादा : 18 वर्षे [खुल्या प्रवर्गासाठी – 40 वर्षे; मागासवर्गीयांसाठी – 45 वर्षे]
● अर्ज शुल्क : अमागास : रु.1000/- [ मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग : रु.900/-]
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 डिसेंबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.