Saturday, May 18, 2024
HomeनोकरीHSL : हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

HSL : हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Hindustan Shipyard Recruitment 2023 : हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड (Hindustan Shipyard Limited) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. HSL Bharti 

● पद संख्या : 99

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मॅनेजर : (i) 60% गुणांसह LLB/ इंजिनिअरिंग पदवी/MCA (ii) 09 वर्षे अनुभव.

2) डेप्युटी मॅनेजर : (i) ICAI/ICWAI (ii) 05 वर्षे अनुभव.

3) चीफ प्रोजेक्ट सुपरिंटेंडेंट : (i) ICAI/ICWAI (ii) 05 वर्षे अनुभव.

4) प्रोजेक्ट सुपरिंटेंडेंट : i) मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 18 वर्षे अनुभव.

5) डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर : (i) 60% गुणांसह CSE/IT/ECE/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल्स/ कम्युनिकेशन/ कंट्रोल्स/शिपराईट इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव किंवा LLB +03 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव.

6) मेडिकल ऑफिसर : (i) MBBS (ii) 02 वर्षे अनुभव.

7) असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसर : (i) 50% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ नेव्हल आर्किटेक्चर/ शीप बिल्डिंग/ महासागर अभियांत्रिकी/मरीन इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव.

8) सिनियर एडवाइजर : (i) 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) 20 वर्षे अनुभव.

9) सिनियर कंसल्टंट : i) 60% गुणांसह BE/B.Tech./M Sc (IT/CS)/ MCA/पदवीधर (ii) 15/25 वर्षे अनुभव.

10) कंसल्टंट : (i) 60% गुणांसह LLB (ii) 15 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 ते 65 वर्षांपर्यंत असावे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – रु.300/- [SC/ST/PH : फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

पद क्र.1 & 2 : 15 जानेवारी 2024

पद क्र.3 ते 7 : 05 जानेवारी 2024

पद क्र.8 ते 10 : 24 डिसेंबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05, 15 & 24 डिसेंबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

HSL

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय