NBCC Recruitment 2024 : नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (National Building Construction Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 93
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) जनरल मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical/ Mechanical/Architecture) (ii) 15 वर्षे अनुभव.
2) एडिशनल जनरल मॅनेजर : (i) इंजिनिअरिंग पदवी (Architecture) किंवा CA/ ICWA/ MBA (Finance)/ PGDM (Finance) (ii) 12 वर्षे अनुभव.
3) डेप्युटी जनरल मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव.
4) मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Architecture) (ii) 06 वर्षे अनुभव.
5) प्रोजेक्ट मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical/ Mechanical) (ii) 06 वर्षे अनुभव.
6) डेप्युटी मॅनेजर : i) 60% गुणांसह MBA/ MSW किंवा मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/ PG डिप्लोमा किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी. (Civil/ Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव.
7) डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical/ Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव.
8) सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव.
9) मॅनेजमेंट ट्रेनी (LAW) : 60% गुणांसह LLB.
10) ज्युनियर इंजिनिअर : 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Electrical)
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 मार्च 2024 रोजी, 28 ते 49 वर्षांपर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क :
पद क्र.1 ते 8 & 10 : General/ OBC/ EWS : रु.1000/-
पद क्र.9 : General/ OBC/ EWS : रु.500/-
[SC/ST/PWD : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2024
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती
DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2049 पदांची भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी