Monday, May 13, 2024
HomeनोकरीPune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती

Pune : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती

PCMC Pune Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pune) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 01

पदाचे नाव : सल्लागार

शैक्षणिक पात्रता : 01) रेप टाईल्स आणि ऍम्पीबिअन व एव्हेरी (Reptile and Amphibians, Aviary) मधील कामकाजाचा किमान 10 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. 02) उमेदवारांने शासकीय स्तरावर वन्य जीव सल्लागार विषयक कामकाजाचा अनुभव. 03) वन्य जीव व सर्प क्षेत्रात Naturalist म्हणून कामकाज केलेचा किमान 10 वर्षेचा अनुभव.

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान : रु.70,000/- प्रतिमहिना 

नोकरीचे ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 04 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त यांचे नावे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन) नेहरुनगर रोड, पिंपरी – 18.

निवड करण्याची पद्धत : मुलाखत 

मुलाखतीची तारीख : 05 मार्च 2024

मुलाखतीचे ठिकाण : मा. स्थायी समिती समिती सभागृह, तिसरी मजला, महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत, जुना पुणे- मुंबई रोड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी – 18.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. आयुक्त यांचे नावे पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कै. नारायण मेघाजी लोखंडे, सभागृह (कामगार भवन) नेहरुनगर रोड, पिंपरी – 18.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय