Sunday, May 19, 2024
Homeजिल्हानाशिक : गोवंश तस्करीच्या संशयावरून तरूणाची हत्या

नाशिक : गोवंश तस्करीच्या संशयावरून तरूणाची हत्या

नाशिक, दि. १६ : महाराष्ट्रातील नाशिक येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. गोवंश तस्करीच्या संशयावरून एका मुस्लिम तरूणाची हत्या करण्यात आली. या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील नाशिक येथे 8 जून रोजी 23 वर्षीय लुकमान अन्सारी यांची गोवंश तस्करीच्या संशयावरून हत्या करण्यात आली होती. काठ्या आणि रॉडने बेदम मारहाण केली. दोन दिवसांनी तरुणाचा मृतदेह इगतपुरी येथील नाल्यात सापडला. हत्येमागे बजरंग दलाच्या काही लोकांचा हात समोर आले आहे.

लुकमानच्या वडिलांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, जर त्यांच्या मुलाने काही चूक केली असेल तर या प्रकरणाची चौकशी करून त्याला शिक्षा करणे हे पोलिसांचे काम आहे. माझ्या मुलाला शिक्षा करण्याचा अधिकार बजरंग दलाच्या लोकांना कोणी दिला?

याप्रकरणी इगतपूर पोलिसांनी ११ जून रोजी सहा जणांना अटक केली होती. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द हिंदूमधील वृत्तानुसार, आरोपींमध्ये घोटीचे रहिवासी प्रदीप आडोळे उर्फ ​​पप्पू, भगत, चेतन सोमवणे, विजय भेगडे, रूपेश जोशी आणि शेखर गायकवाड यांचा समावेश आहे. हे सर्व बजरंग दलाचे सदस्य आहेत.

हे ही वाचा :

सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये लवकरच ‘ज्युनिअर आणि सीनियर केजी’चे वर्ग

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

प्रवासी वाहतुक करू देण्यासाठी हप्ता घेणारा वाहतूक पोलीस लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

भीषण : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रकची ट्रॉलीला धडक ; चुलता – पुतणे जागीच ठार

BIPARJOY व्हिडीओ न्यूज : चक्रीवादळाचा गुजरातमध्ये धुमाकूळ

व्हायरल व्हिडिओ : ‘आ रे प्रीतम प्यारे’वर पठ्ठ्याचा भर बाजारात डान्स; मुली लाजल्या, महिला पाहतंच राहिल्या

मोठी बातमी : अल्पवयीन महिला कुस्तीगीर लैंगिक शोषण प्रकरणी बृजभूषण सिंग यांना क्लीन चिट, “हे” चार्जेस हटवले

नोकरीच्या बातम्या वाचा :

Shivaji University : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत 175 पदांची भरती

सर जे.जे.समूह रुग्णालय अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई पदांची भरती

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

ITI : परभणी येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन भरती; आजच करा अर्ज

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय