Sunday, November 24, 2024
Homeजुन्नरहडसर येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

हडसर येथे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जुन्नर : हडसर येथे दि. २३ रोजी दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांचे पालक त्यांच्या समवेत हडसर ग्रामस्थ, तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक संघ व नोकरदार वर्ग, उपस्थित होता.

विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, गुणवत्ता पूर्वक शैक्षणिक वाटचाल साध्य करण्यासाठी, भविष्यात काय करायचे याविषयी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कारभळ व लोकनियुक्त सरपंच नीताताई कारभळ यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शेळके, दत्तात्रय मुंढे, अनिल सांगडे, बबाबाई सांगडे, सीमा साबळे, पुनम बोचरे, पेसा अध्यक्ष मारुती कारभळ साहेब माजी सरपंच बारकू मुंढे, माजी मुख्याध्यापक बबन कारभळ, तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ सांगडे, माजी तहसीलदार भागूजी जोशी, ज्ञानेश्वर मुंढे, वामन सांगडे, पांडुरंग सांगडे, बबन मुंढे, सुरेश सांगडे. गणपत गवारी, विलास सांगडे, जयराम भले, सुरेश मुंढे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी ज्यांनी आर्थिक मदत केली त्यामध्ये सोपान निसरड, भागूजी जोशी, ज्ञानेश्वर कारभळ, दत्तात्रय मुंढे, मारुती कारभळ, हरिभाऊ सांगडे, बबन कारभळ, ज्ञानेश्वर मुंढे, दगडू सांगडे, सुरेश सांगडे, भास्कर सांगडे, अशोक सांगडे, दाजी कारभळ, हरिभाऊ सांगडे, अनिल सांगडे, उत्तम कारभळ, सिमा साबळे यांचं योगदान या कार्यक्रमास लाभलंं. ग्रामपंचायत सदस्या सिमा साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच गंगाराम सांगडे यांनी केले.

हे ही वाचा :

संतापजनक : रुग्णवाहिका न मिळाल्याने दुचाकीवर खाट बांधून नेला मृतदेह

…आता पोलीसही कंत्राटी; तब्बल ‘इतकी’ पदे भरण्याचा निर्णय

धक्कादायक : पत्नीसह पुतण्याची गोळी झाडून हत्या केल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याची आत्महत्या

गिर्यारोहकांचा केंद्र व राज्य सरकारने सन्मान करून प्रोत्साहन द्यावे – खा. छत्रपती युवराज संभाजीराजे

गुजरात मध्ये महापूराचे थैमान, १०२ मृत्यूसह ४११९ जनावरे दगावली

ब्रेकिंग : ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन, सिनेविश्वात शोककळा

धक्कादायक : मणिपूर हिंसाचारात स्वातंत्र्यसैनिकाच्या 80 वर्षीय पत्नीला जमावाने जिवंत जाळले

नोकरीच्या बातम्या वाचा :

सुवर्णसंधी ! सरकारी रुग्णालयात 14,000 पदभरती !

रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

कराड येथे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

PCM : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1876 जागांसाठी नवीन भरती; आजच करा अर्ज!

सांगली येथे महापारेषण अंतर्गत भरती; 3 ऑगस्ट 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क अंतर्गत भरती; 31 जुलै 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

संबंधित लेख

लोकप्रिय