Saturday, January 28, 2023
Homeनोकरीनाशिक येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती; 8 वी, 10 वी...

नाशिक येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात भरती; 8 वी, 10 वी उत्तीर्णांना संधी

MSRTC Nashik Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक (Maharashtra State Road Transport Corporation Limited, Nashik) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 122

• पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1. मेकॅनिक – शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

2. शीट मेटल वर्कर – शैक्षणिक पात्रता : 8 वी पास

3. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

4. वेल्डर – शैक्षणिक पात्रता : 8 वी पास

5. पेंटर – शैक्षणिक पात्रता : 8 वी पास

6. मेकॅनिक डिझेल – शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

7. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

• नोकरीचे ठिकाण : नाशिक

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (नोंदणी)

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा 

• जाहिरात व ऑनलाईन नोंदणीसाठी : 

1. मेकॅनिक : येथे क्लिक करा 

2. शीट मेटल वर्कर : येथे क्लिक करा 

3. मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स : येथे क्लिक करा 

4. वेल्डर : येथे क्लिक करा 

5. पेंटर : येथे क्लिक करा 

6. मेकॅनिक डिझेल : येथे क्लिक करा 

7. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : येथे क्लिक करा 

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

लोकप्रिय