Saturday, April 27, 2024
Homeनोकरीशिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जानेवारी 2023 अर्ज करण्याची...

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे रिक्त पदांसाठी भरती, 30 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

Kolhapur Recruitment 2023 : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (Shivaji University, Kolhapur) अंतर्गत “पोस्ट डॉक्टरेट फेलो” पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

• पद संख्या : 11

• पदाचे नाव : पोस्ट डॉक्टरेट फेलो

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर

• निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय