Friday, April 26, 2024
Homeनोकरीकोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित 165 जागांसाठी भरती, आजच...

कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित 165 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज!

‌Mahavitaran Kolhapur Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, कोल्हापूर (Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Kolhapur) येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

• पद संख्या : 165

• पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) [Electrician]; तारतंत्री (वायरमन) [Wireman / Lineman]

• शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली शासकीय (मान्यताप्राप्त) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

• परीक्षा फी : फी नाही

• नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर (महाराष्ट्र)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात / अर्ज करण्यासाठी :

1. वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) : येथे क्लिक करा 

2. तारतंत्री (वायरमन) : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय