Thursday, November 21, 2024
Homeग्रामीणLohara : डॉ.आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या अध्यक्षपदी शिंदे तर उपाध्यक्ष माटे

Lohara : डॉ.आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या अध्यक्षपदी शिंदे तर उपाध्यक्ष माटे

Lohara : लोहारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीच्या अध्यक्षपदी प्रितम शिंदे तर उपाध्यक्षपदी अक्षय माटे यांची निवड करण्यात आली. मंगळवारी रात्री नऊ वाजता बाळू शिंदे यांच्या निवास्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती. यावेळी जयंती समिती नेमण्यात आली.

त्यावेळी सचिव पदी तानाजी माटे, कोषाधीपदी शैलेश कांबळे मिरवणुक प्रमुख पदी निवृत्ती थोरात तर सल्लागार पदी आप्पा उपरे, श्रीकांत कांबळे यांची निवड करण्यात आली. मागील वर्षी अतिशय शांततेत व योग्य नियोजन करून जयंती साजरी केल्याबदल सर्व कारकारणीचे आभार मानले. तर नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. बैठकीला उपस्थित नितीन वाघमारे, मोहन वाघमारे, स्वप्नील भैया माटे, नीलकंठ कांबळे, अतुल कांबळे, राजपाल वाघमारे, सुमित कांबळे, कार्तिक कांबळे, विनोद थोरात, ऋषिकेश कांबळे, संतोष वाघमारे, रोहित शिंदे उपस्थित होते,

आज दिनांक १२ मार्च २०२४ रोजी भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३३व्या जयंती निमित्त मध्यवर्ती जयंती उत्सव – लोहाराच्या (Lohara) निवडीसाठी जेष्ठ नेते.श्रीकांत कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील बैठक घेण्यात आली बैठकीत सर्वानुमते खालीलप्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली.

१)अध्यक्ष:- प्रीतम दयानंद शिंदे
२)उपाध्यक्ष:- अक्षय अजय माटे
३)कोषाध्यक्ष :- शैलेश कल्याण कांबळे
४) मिरवणूक प्रमुख:- निवृत्ती उत्तम थोरात
५) सचिव:- तानाजी ज्ञानेश्वर माटे
६) सल्लागार:- उत्तरेश्वर (आप्पा) उपरे
७) सल्लागार:- श्रीकांत लाडाप्पा कांबळे
बैठकीला उपस्थित होते खालील प्रमाणे….
१)श्रीकांत कांबळे
२)नितीन वाघमारे
३)मोहन वाघमारे
४)स्वप्नील माटे
५)आक्षय माटे
६)अप्पा उपरे
७)जिंदा वाघमारे
८)प्रीतम शिंदे
९)नीळकंठ कांबळे
१०)अतुल कांबळे
११)राजपाल वाघमारे
१२)शैलेश कांबळे
१३)सुमित कांबळे
१४)विनोद थोरात
१५)संदीप कांबळे
१६)बालाजी कसबे
१७)संतोष वाघमारे
१८)तात्याराव कांबळे
१९)बाळू शिंदे
२०)रोहित शिंदे
२१)ऋषिकेश कांबळे
२२)निवृती थोरात
२३)सागर थोरात
२४)तानाजी माटे
२५)अजय कसबे
२६) कार्तिक कांबळे

निवड करण्यात आलेल्या अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

whatsapp link

हे ही वाचा

अधिसूचना ते मतमोजणी लोकसभा निवडणुकीचे संपुर्ण वेळापत्रक

महाराष्ट्रात ‘या’ तारखांना होणार मतदान, वाचा वेळापत्रक

मोठी बातमी : लोकसभेच्या निवडणूकीची घोषणा, ‘या’ राज्यातही पोटनिवडणुका

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल एवढा मोठा बोगदा

धक्कादायक : बाथरूममध्ये गेला अन् त्याने प्रायव्हेट पार्टला टोचलं इंजेक्शन; पुढे होत्याचे नव्हते झाले

Sky baby : महिलेची विमानात प्रसूती; पायलट बनला डॉक्टर, बाळाचा जन्म आकाशात

ब्रेकिंग : धुळ्यातील 200 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

संबंधित लेख

लोकप्रिय