Kotwal Recruitment 2023 : नाशिक जिल्हयातील (Nashik District) चांदवड, बागलाण, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, मालेगाव, दिंडोरी, येवला,कळवण/ सुरगाणा उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी, कार्यालयांतर्गत “कोतवाल” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Nashik Kotwal Bharti
● पद संख्या : 124
● पदाचे नाव : कोतवाल
● शैक्षणिक पात्रता : किमान इयत्ता चौथी (4) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (मुळ जाहिरात पहावी.)
● वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे.
● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – रुपये 600/- ; आरक्षित/आर्थिक घटक प्रवर्गासाठी – रुपये 500/-
● नोकरीचे ठिकाण : नाशिक
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | |
नाशिक | येथे क्लिक करा |
बागलाण | येथे क्लिक करा |
इगतपुरी – त्र्यंबकेश्वर | येथे क्लिक करा |
मालेगाव | येथे क्लिक करा |
दिंडोरी | येथे क्लिक करा |
येवला | येथे क्लिक करा |
निफाड | येथे क्लिक करा |
चांदवड | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 ऑक्टोबर 2023
● निवड करण्याची प्रक्रिया : लेखी परीक्षा
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑक्टोबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.