Friday, May 17, 2024
HomeनोकरीNIFT : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अंतर्गत रिक्त पदांची भरती 

NIFT : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी अंतर्गत रिक्त पदांची भरती 

NIFT Recruitment 2023 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (National Institute of Fashion Technology) अंतर्गत “संचालक (मुख्य कार्यालय), प्रकल्प अभियंता, कार्यकारी अभियंता, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक संचालक (राजभाषा), दक्षता अधिकारी, वरिष्ठ सहायक संचालक (प्रशासन)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NIFT Bharti

पद संख्या : 15

पदाचे नाव : संचालक (मुख्य कार्यालय), प्रकल्प अभियंता, कार्यकारी अभियंता, सहायक कार्यकारी अभियंता, सहायक संचालक (राजभाषा), दक्षता अधिकारी, वरिष्ठ सहायक संचालक (प्रशासन).

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

1. संचालक (मुख्य कार्यालय) : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदव्युत्तर पदवी

2. प्रकल्प अभियंता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी.

3. कार्यकारी अभियंता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये बॅचलर पदवी.

4. सहायक कार्यकारी अभियंता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनीअरिंगमधील बॅचलर पदवी.

5. सहायक संचालक (राजभाषा) : मान्यताप्राप्त विद्यापीठाची हिंदी/इंग्रजीसह इंग्रजी/हिंदी अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून किंवा पदवी स्तरावर परीक्षेचे माध्यम म्हणून पदव्युत्तर पदवी.

नोकरीचे ठिकाण : दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

निवड करण्याची पद्धत : मुलाखत

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : द रजिस्ट्रार, एनआयएफटी कॅम्पस, हौज खास, गुलमोहर पार्क जवळ, नवी दिल्ली – 110 016.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : द रजिस्ट्रार, एनआयएफटी कॅम्पस, हौज खास, गुलमोहर पार्क जवळ, नवी दिल्ली – 110 016.

8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय