Friday, May 17, 2024
HomeनोकरीCollector Office Recruitment : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती

Collector Office Recruitment : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती

Gadchiroli Recruitment 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली (Collector Office Recruitment) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षक विभाग, गडचिरोली (Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Gadchiroli) अंतर्गत “अशासकीय सदस्य” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Collector Office Bharti

पद संख्या : 28

पदाचे नाव : अशासकीय सदस्य 

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

नोकरीचे ठिकाण : गडचिरोली

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा कार्यालय गडचिरोली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पुरवठा कार्यालय गडचिरोली.

8. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय