Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यकोरोनाजुन्नर : खासदार अमोल कोल्हे यांनी सोमतवाडी कोव्हीड केअर सेंटरची केली पाहणी

जुन्नर : खासदार अमोल कोल्हे यांनी सोमतवाडी कोव्हीड केअर सेंटरची केली पाहणी

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी येथील आदिवासी शासकीय मुलींच्या आश्रमशाळेत सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाहणी केली. याठिकाणी नागरिकांना उपचारासाठी आवश्यक सुविधा देण्यासंदर्भात सूचना केल्या.

याप्रसंगी जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके, चेअरमन सत्यशील शेरकर, सभापती विशाल तांबे, जि.प.सदस्यदेवराम लांडे, माजी जि.प.सदस्य भाऊसाहेब देवाडे, जुन्नर तालुका आरोग्य अधिकारी उमेश गोडे, तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, ग्रामीण रुग्णालय नारायणगावचे डॉ. योगेश आगम (एम.एस.), जिल्हा पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे, नगरसेवक फिरोजभाई पठाण, भाऊ कुंभार, पापा खोत, अमोल लांडे यांच्यासह कोविड केअर सेंटरमधील कर्मचारी व अन्य उपस्थित होते.

अधिक वाचा

जुन्नर : आमदार बेनके व कुटुंबियांकडून कोव्हीड केअर सेंटरला लाखोंंची मदत

जुन्नर : लेण्याद्री कोव्हीड केअर सेंटरची खा. कोल्हे यांनी केली पाहणी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय