Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यजुन्नर : वैभव सदाकाळ यांच्याकडून कोव्हीड केअर सेंटरला मदत !

जुन्नर : वैभव सदाकाळ यांच्याकडून कोव्हीड केअर सेंटरला मदत !

जुन्नर : जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे सभापती वैभव सदाकाळ यांनी कोव्हीड केअर सेंटरसाठी पाच हजार रुपयांची मदत केली. जुन्नर तालुक्याचे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्याकडे त्यांनी धनादेश सुफूर्त केला.

याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय