Friday, April 26, 2024
Homeनोकरीनागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती, 5 डिसेंबर 2022...

नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयात विविध पदांसाठी भरती, 5 डिसेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

IGGMC Nagpur Recuirment 2022 : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर (Indira Gandhi Government Medical College, Nagpur) येथे विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन (स्वहस्ते) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 24

• पदाचे नाव : सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, स्त्री. वैद्यकीय अधिकारी नि. अधिव्याख्याता, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (स्वहस्ते)

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 डिसेंबर 2022 ( अर्ज समक्ष सादर करणे आवश्यक)

• अर्ज करण्याचा पत्ता : अधिष्ठाता यांचे कार्यालय, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर सी. ए. रोड, नागपूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय