Sunday, May 19, 2024
HomeनोकरीIncome Tax Department : आयकर विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

Income Tax Department : आयकर विभाग अंतर्गत विविध पदांची भरती

Income Tax Department Recruitment 2023 : आयकर विभाग (Income Tax Department) अंतर्गत “मल्टी टास्किंग स्टाफ, टॅक्स असिस्टंट, आयटी इन्स्पेक्टर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Income Tax Bharti

पद संख्या : 59 

पदाचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ, टॅक्स असिस्टंट, आयटी इन्स्पेक्टर.

शैक्षणिक पात्रता :

1. मल्टी टास्किंग स्टाफ : 10वी पास

2. टॅक्स असिस्टंट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.

4. आयटी इन्स्पेक्टर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2023 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय