West Bengal HS Result 2024 : पश्चिम बंगाल उच्च माध्यमिक शिक्षण परिषदेने (WBCHSE) पश्चिम बंगाल इयत्ता 12वीचा निकाल आज, 8 मे 2024 रोजी प्रसिद्ध केला आहे. पश्चिम बंगाल बोर्डाने टॉपर्सचे नाव, उत्तीर्णतेची टक्केवारी, उमेदवारांची संख्या, जिल्हानिहाय निकाल आणि निकालासह इतर तपशील देखील जारी केले आहेत.
पश्चिम बंगाल इयत्ता 12वीचा निकाल (HS Result) जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट- (wbresults.nic.in) द्वारे त्यांचा निकाल पाहू शकणार आहेत. WB HS निकालाची लिंक अधिकृत वेबसाइटवर दुपारी 03 वाजता सक्रिय केली जाईल.
शिक्षण विभागाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत टॉपर लिस्ट जाहीर करण्यात आली. यामध्ये रैंक 1: अभिक दास, रैंक 2: सौम्य दीप साहा, रैंक 3: अभिषेक गुप्ता या तीन विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगाल बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. पश्चिम बंगाल बोर्डाने 12वी परीक्षेचा 2024 चा निकाल जाहीर केला आहे. यावेळी 12वी मध्ये एकूण 90% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी टॉप टेन मेरिट लिस्टमध्ये ८७ विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता.
HS Result निकाल कसा पहावा ?
अधिकृत वेबसाइटला भेट द्या – wbresults.nic.in.
‘पश्चिम बंगाल उच्च माध्यमिक परीक्षा निकाल 2024’ या लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर एंटर करा
‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
WB निकाल 2024 इयत्ता 12वी स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
हे ही वाचा :
राज्यात ११ मतदारसंघात अंदाजे ६१.४४ टक्के मतदान
बारामतीत पोलिसांच्या ‘बंदोबस्तात’ पैशांचा पाऊस ? रोहित पवारांचे गंभीर आरोप
‘EVM’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास अटक
TMC : टाटा स्मारक हॉस्पिटल येथे भरती
मोठी बातमी : दिंडोरीतून माकपचे उमेदवार जे पी गावित यांचा उमेदवारी अर्ज मागे
Amethi काँग्रेसच्या कार्यालयावर मध्यरात्री हल्ला, अनेक वाहनांची तोडफोड
Ajit Pawar यांच्याकडून रोहित पवार यांच्या रडण्याची नक्कल
‘तो’ प्रसंग सांगताना आमदार रोहित पवार यांना अश्रू अनावर
ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ भागात सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के