Sunday, April 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचिखली प्राधिकरण पेठ क्र.१६ येथे गुरुपौर्णिमा

चिखली प्राधिकरण पेठ क्र.१६ येथे गुरुपौर्णिमा

पिंपरी चिंचवड, दि.१३ : स्वामी समर्थ सेवा केंद्र राजे शिवाजीनगर, चिखली प्राधिकरण पेठ क्र. १६ सेवा केंद्राच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त सात दिवस गुरुचरित्र पारायण व दररोज स्वामी चरित्र पारायण व आज गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. यात ५१ लोकांनी श्री गुरुचरित्राचे सात दिवस पारायण केले व १०८ सेवेकरी यांनी स्वामी चरित्र पारायण हवन युक्त केलं महाप्रसादाचे सेवा सर्व भाविक भक्तांनी घेतला.


महेश पोळ, विश्वनाथ पवार, सचिन गुजर, संजय हजारे, सोनाली बिर्ले, मंगला नेहते, अरुणा पत्रे, ललिता पाटील, संजय मामाडगे, संदीप लोहार, शिवाजी केदारी या सर्व सेवेकरांनी महोत्सवाचे आयोजन केले होते.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय